तहसीलदार कार्यालयामार्फत शेतजमिनीचे कायदेशीर वाटप व ७/१२ नोंद
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ८५ नुसार, शेतजमिनीच्या सहहिस्सेदारांनी संयुक्त अर्ज दिल्यास तहसीलदार विहित चौकशी करून शेतीचे प्रत्यक्ष वाटप मंजूर करतात व तलाठ्यामार्फत स्वतंत्र ७/१२ व ८-अ खाते तयार केले जाते.
• तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खात्री.
• स्वतंत्र ७/१२ व फेरफार नोंद त्वरित होते.